Posts

Showing posts with the label आपली ज्वारी-बाजरी-नाचणी ‘ग्लोबल’ झाली.

ज्वारी-बाजरी-नाचणी ‘ग्लोबल’ झाली, सूपरफूड म्हणून गाजणारे पारंपरिक मिलेट्स आपल्या आहारात आहेत का?

Image
  २०२२-२३ हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स अर्थात भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही मिलेट्स शेतीला मदत-प्रोत्साहन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. त्यानिमित्त मिलेट्सची चविष्ट चर्चा...    सौजन्य :  By  लोकमत न्यूज नेटवर्क मिलेट्स, तृणधान्ये/भरड धान्य, अतिशय पुरातन पीक. ख्रिस्तपूर्व ३५००-२००० काळापासून. आशिया, आफ्रिका, झालेच तर साऊथ अमेरिका इथे एकेकाळी या भरड धान्यांचे उदंड पीक घेतले जायचे. त्या त्या ठिकाण, देश प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळी तृण/भरड धान्य पिकवली जायची. आपल्या पुरातन वेदात पण तृणधान्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि आता अचानक पुन्हा एकदा मिलेट्सची चर्चा होताना दिसते आहे. मिलेट्स सुपरफूड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २०२२-२३ हे वर्ष ‘इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स अर्थात भरडधान्य वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही मिलेट्स शेतीला मदत-प्रोत्साहन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. मिलेट्स -सुपर फूड चर्चा १. आज जगात सुपर फूड म्हणून आपली ज्...